टिपा लिहा भारताच्या सांस्कृतिक वारशयाचे जतन कोणाकडून केले जाते.
Answers
Answer:
भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात अशी ४० स्थाने आहेत. यामध्ये ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. चीन आणि इटली या दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त अशी ५५ स्थाने आहेत. त्यानंतर अनुक्रमे स्पेन (४८), जर्मनी (४६), फ्रान्स (४५) आणि भारत आहेत.
Step-by-step explanation:
hope it helps you
please mark me as brainliest
Step-by-step explanation:
1) वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्त्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्त्व खाती करत असतात 2)इनटक ही (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज) स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात १९८४ पासून कार्यरत आहे. 3)सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयांतील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो.4)त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता त्यामुळे : येते.