Hindi, asked by palakkgohil, 6 months ago

टिपा लिहा : एक शिंगी गेंडा ​

Answers

Answered by patilriddhi516
4

Answer:

थोरला गेंडा आणि दोन शिंगी गेंडा हे एकाच कुटुंबातले सदस्य आहेत.

genda

गेंड्याची कातडी हा एक आपल्या नेहेमीच्या वापरण्यातला शब्द. अतिशय कठीण आणी घडीच्या पद्धतीची ही चामडी शरीरभर सारखीच नसते. खांद्यांवर आणी पुठ्ठ्याकडे घड्यांनी झाकलेलं याचं शरीर कायम चिखलाने भरलेलं दिसून येतं. याचं कारण अगदी सोप्प आहे. यांना पाण्यात, चिखलात खेळायला आवडतं. गेंड्याचा खरा रंग काळसर पांढरट असतो.तोंडाकडे निमुळतं शरीर, नाकावरचे शिंग, आणी अवाढव्य म्हणजे साधारण ६ फ़ुटापर्यंत वाढणारं साधारण ३,५०० किलो आडदांड शरीर असलेल्या ह्या गेंड्याला पाहून लहान मुलांच्या कार्टून फ़िल्मस मधल्या विचित्र राक्षसांचीच आठवण होते.आपल्या ह्या गेंड्याच्या अंगावर जणू ह्या घड्यांचं चिलखतच असतं. अफ़्रिकेतल्या गेंड्यांच्या अंगावर मात्र अशा वळ्या नसतात.

Explanation:

......

Similar questions