Biology, asked by vijaykasab, 2 months ago

३)टीप लिहा : १) ग्रॅड कॅनॉल​

Answers

Answered by thakareprashant549
4

Answer:

या सर्व कालव्यांपकी सर्वाधिक लांब, रुंद आणि महत्त्वाचा कालवा म्हणजे ग्रँड कॅनाल- इटालियन भाषेत, 'कनाल ग्रांद्रे' व्हेनिसचा जो भाग इटालीच्या प्रमुख भूभागाला जोडलेला आहे तेथपर्यंत हा आधुनिक व्हेनिसचा मेनरोड म्हणजे ग्रँड कॅनॉल जातो. ... हे सर्व कालवे भरतीच्या वेळी कालव्यांमध्ये रेती आणून सोडतात.

Similar questions