टीपा लिहा: जलद कृतिदलाचे कार्य
Answers
Answered by
20
उत्तर - जलद कृतिदलाचे कार्य -हा दल केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक भाग आहे बदलेला कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित ठेवणे.दंगलीमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात जास्त प्रमाणात उपयोग होतो. बॉम्बस्फोट झाल्यावर देशाची वेगवान हालचाली करून सुरक्षा करणे. दंग्यामुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करणे.
धन्यवाद...
Similar questions
English,
7 months ago
English,
7 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago