Social Sciences, asked by soumank3844, 1 year ago

टीपा लिहा: लिखित साधने

Answers

Answered by Anonymous
55

Answer:

खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो.

वृत्तपत्रे

नियतकालिके

कोशवाङ्मय

पत्रव्यवहार

रोजनिशी

सरकारी गॅझेट

अभिलेखागारातील कागदपत्रे

Similar questions