History, asked by vighnesh2648, 9 months ago

टिपा लिहा.
ॲनल्स प्रणाली

Answers

Answered by anushkasinha98
1

Answer:

Answer. The British believed that by preserving official documents, it would be easier for them or any other persons to know about the decisions taken in the past. One can study the notes and reports that were prepared in the past. Their copies may be prepared and used in present time if needed

Answered by ankitaadsul1011
2

Answer:

अॅनल्स प्रणाली:

१. अॅनल्स प्रणाली ही आधुनिक इतिहासलेखनाची प्रणाली असून विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ती फ्रान्समध्ये उदयास आली.

२. ही इतिहासलेखन प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी सुरू केली.

३. अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनाला एक निराळीच दिशा प्राप्त झाली.

४. या प्रणालीमध्ये इतिहासाचा अभ्यास केवळ राजे, महान नेते, तसेच त्यांच्या संदर्भाने राजकारण मुत्सद्देगिरी किंवा राजकीय घडामोडी आणि युद्धे यांवरच केंद्रित न करता त्या काळातील हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, दळणवळण, तंत्रज्ञान, संपर्क साधने, तसेच सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांसारखे विषयदेखील अभ्यासणे महत्त्वपूर्ण मानले जाऊ लागले.

Similar questions
Math, 9 months ago