टिपा लिहा.
प्रादेशिकता.
in marathi.
Answers
Answered by
31
heya mate !!!
here is your answer....
1)भारतात विविध भाषा बोलणारे , विविध परंपरा आणि संस्कृति असणारे लोक राहतात.
2)भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य , शिक्षण , इतिहास , चळवळी यांबाबतही भारतात विविधता आढळते.
3)प्रत्येकालच आपली भाषा , परंपरा , संस्कृति यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते.
4)आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच 'प्रादेशिकता' असे म्हणतात.
hope this will help you......
please mark as brainlist..

0
pradeshikt Uttar var Dila aahe
Attachments:
Similar questions