Biology, asked by PJAWALE, 3 months ago

टीपा लिहा.
रेने देकार्त​

Answers

Answered by akankshabansode123
0

फ्रेंच तत्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात पुढील मतांचा आग्रह केला - ) एखादी गोष्ट सत्य आहे , असे नि: संशयरीत्या निश्चित होत नाही, तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये. ‍‌ )एखाद्या समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत . )इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या खात कागदपत्रं सारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासाहर्ता तपासून घेतली पाहिजे.

Similar questions