History, asked by MermaidMahi2244, 1 month ago

३. टीपा लिहा. (१) राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे

Answers

Answered by neha19789
1

भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म,वंश ,जात ,भाषा

भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे, लोकांमध्ये एक की भावना वृद्धिंगत करणे राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेचे उद्दिष्टे होती.

Similar questions