Geography, asked by varshanarsikar114, 3 months ago

टीपा लिहा स्थलांतराचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा

Answers

Answered by dheerajbaranwal2016
7

वास्तव्याचे एक ठिकाण सोडून मानव व्यक्ती किंवा गट दीर्घकाल वास्तव्याच्या हेतूने दुसऱ्या ठिकाणी जातात, या हालचालीस ‘मानवाचे स्थलांतर’(ह्यूमन माइग्रेशन) म्हणतात.

Similar questions