CBSE BOARD X, asked by sarthakgatade, 2 days ago

टिपा लिहा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार​

Answers

Answered by csoham462
7

Answer:

ज्या क्रीडा संघटकांनी क्रीडाक्षेत्रात भरीव कार्य केलेले असेल व दीर्घ कालापर्यंत स्पृहणीय क्रीडासेवा केलेली असेल, त्यांना श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. याशिवाय राज्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी व योगदान असणाऱ्या एका महिला कार्यकर्तीस/संघटकास ' जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार ' देऊन गौरविण्यात येते.

Explanation:

Hope it's helpful

make me brainliest answer

Similar questions