टिपा लिहा
उपयोजित इतिहास
Answers
Answered by
4
Answer:
उपयोजित इतिहास या संधीसाठी जनांसाठी इतिहास पब्लिक हिस्टरी असा शब्दप्रयोग प्रचारात आहे भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान इतिहासात द्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयात द्वारे केला जातो वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाय योजना करणे सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टीसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरेल यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ञ व्यक्तींनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकतात
Similar questions