टिपा लिहा उत्क्रांती
Answers
Answered by
12
उत्क्रांती (इंग्लिश: Evolution, इवोल्यूशन) म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते.चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. त्यांनी सजिवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडून त्यांच्या काळातील जिव विकासाच्या धार्मिक सिद्धांतांना धक्का दिला. त्याच्या सिध्दांकनामधील जो बलवान असेल तोच टिकेल हे विधान पुढे अनेक सामाजिक शास्त्रातील, जिवशास्त्रातील चर्चांना कारण ठरले.
I hope this will help
Similar questions