Social Sciences, asked by yani9406, 11 months ago

टीपा लिहा: वंगभंग चळवळ

Answers

Answered by mohanan6075pekohw
3
yes the topi liha vangbang chaavchaav
Answered by vaishu1012
13
वंगभंग चळवळ ही १६ ऑक्टोबर १९०५ रोजी लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरू केलेली चळवळ होती. १९०५ साली लॉर्ड कर्जन यांनी मुस्लिम बहुल वाली प्रांताची स्थापना केली होती, तर ती भारताच्या बंगालला दोन भागात विभागली. इतिहास मध्ये हे वंगभंग चळवळ नावांनी ओळखले जाते. हे इंग्रजांचे "फोडा आणि झोडा" हे धोरणाचाच एक भाग आहे. त्याच्या विरोधात १९०८ मध्ये संपूर्ण देशभरात वंगभंग चळवळ सुरू झाली.[१]
Similar questions