टिपा लिहा - वयोगट रचना
Answers
Answered by
6
☆I HOPE IT IS HELPFUL FOR YOU☆
Attachments:
Answered by
0
Answer:
लोकसंख्येची वयोगटानुसार विभागणीम्हणजे वयोगट रचना होय.
Explanation:
(१) लोकसंख्येची वयोगटानुसार विभागणीम्हणजे वयोगट रचना होय.
(२) वयोगट रचनेचा अभ्यास केला असता, देशातीलबालकांचे, युवकांचे, तरुणांचे, प्रौढांचे, वृद्धांचे प्रमाण समजते
(३) वयोगट रचनेचा अभ्यास केला असता, देशातीलअवलंबित लोकसंख्येचे
(१५ वर्षांपेक्षा कमी वय असणारीलोकसंख्या आणि
६० वर्षांपेक्षा जास्त वय असणारीलोकसंख्या) आणि कार्यक्षम लोकसंख्येचे
(१५ ते ५९ वयअसणारी लोकसंख्या) प्रमाण समजते
(४) वयोगट रचना शासनास विविध धोरणे ठरवण्यासउपयुक्त ठरते.`
#SPJ3
Similar questions