History, asked by suryaji99, 6 months ago

तापान फणफणलीय आपली धरती ही स्थिती बदलव्यासाठी उपाय सुचवा​

Answers

Answered by duhitapatil0705
43

Answer:

पृथ्वीवर जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत सोबतच आपण प्रदूषण होणं कसे टाळू शकतो याचे उपाय शोधले पाहिजे गरज असतानाच गाडीचा वापर केला पाहिजे पब्लिक ट्रान् स्पोर्ट चा वापर केला पाहिजे

Explanation:

आशा आहे तुम्हाला याची काही ना काही मदत झाली असेल मला आवश्य follow Kara


sanikamali1406: yes
Similar questions