India Languages, asked by aditivedu22, 4 months ago

ती:
'पाणी' या विषयावरील घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.​

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

पाणी आडवा पाणी जिरवा

पाणी वाजवा जीवन वाचवा

पाणी हेच जीवन

पाणी जपून वापरा

Similar questions