तापलेण उन्हाच्या आडोशाला बसून खेळत आहे
मुलगी केव्हाची
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरक्यातून वरील कवितेतील ओळींचा सरळ आर्थ लिहा
Answers
Answered by
2
बाहेर उन खूप आहे आणि त्या उन्हात बसून एक मुलगी खेळत आहे आणि माझ सर्व लक्ष त्या मुलीकडे आहे मी माझ्या घरातून तिला बघत आहे
Answered by
4
Answer:
दुपारच्या वेळी ऊन तापलेले आहे. आडोशाला सावलीत बसून एक मुलगी, बराच वेळ झाला तरी खेळते आहे. हे दृश्य कवयित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिली आहे.
Similar questions