Geography, asked by harishchandrapalande, 2 months ago






तापमान कोणत्या दिशेकडे वाढत आहे

Answers

Answered by AkshitaFeb
2

monsoon

Hopes it will help u

Have a Wonderful day

@AkshitaFeb

Answered by franktheruler
0

भारतात तापमान कोणत्या दिशेकड़े वाढ़त जाते?

भारतात तापमान दक्षिण दिशेनं वाढत जाते .

  • भारत हा उत्तर गोलरधातिल कर्क वृत्त वर वसलेला आहे . भारताचा द्वीप कल्पित भाग विषुव वृत्तीय भागापासून जवळ असल्याने तो पृथ्वीच्या उष्ण पट्टयात येतो . या मुळे भारतात तापमान दक्षिण दिशेनं वाढत जाते.
  • भारतीय हवामानात वैविध्यता येण्यास मुख्यत्वे येथील भौगोलिक परिस्थिति जवाबदार आहे. हवा मानाचे सम्पूर्ण नियंत्रण उत्तरेतील हिमालय व पश्चिमेतील थरच्या वाळवंटामुळे होते.

#SPJ3

Similar questions