Geography, asked by pranjalip637, 3 months ago

तापमान कमी आणि नदी जलाचा मुबलक पुरवठा असलेल्य प्रदेशातील सागरक्षारता किती असते.
options
जास्त
मध्यम
कमी​

Answers

Answered by sohamkatkar11942
1

Answer:

तापमान कमी आणि नदी जलाचा मुबलक पुरवठा असलेल्य प्रदेशातील सागरक्षारता कमी असते.*

Similar questions