Social Sciences, asked by shalinibatale1991, 1 month ago

तु पर्यावरण रक्षणासाठी काय करशील?​

Answers

Answered by kavitabhadarge740
6

मी पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण स्वच्छ ठेवेल .म्हणजे कुठेहि कचरा नाही करणार जो कचरा आहे तो मी कचराचा पेटित टाकेल . व दुसरा ना हि सांगेल .आणि वृक्ष लावेल वह वृक्षानां नियमित पणे पाणि देईल .

Similar questions