तारा बाई व शाहू महाराज यांचे युद्ध कोठे झाले
Answers
Answered by
2
Answer:
१२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला.
Explanation:
hope it is helpful pls make me Brainlist
Similar questions