History, asked by pratikshasawant1990a, 21 days ago

ताराबाई व शाहु महाराज याचे युद्ध कोठे झाले​

Answers

Answered by sharmasarita2415
2

उतर:- सातारा ।

ताराबाई व शाहू महाराज यांच्यातील 'खेडाची लढाई' सातारा 1707 मध्ये झाली । (ताराबाई और शाहू महाराज के बीच 1707 ई. में 'खेड़ा का युद्ध' सतारा में हुआ था ।)

या युद्धात शाहू महाराज विजयी झाले आणि त्यांनी 1708 मध्ये सातारा राज्याभिषेक केला । (इस युद्ध में शाहू महाराज की विजय हुई और उन्होंने 1708 ई. में सतारा में अपना राज्याभिषक करवाया ।)

Similar questions