ताराबाई व शाहूमहाराज यांचे युद्ध कोठे झाले
Answers
Answered by
3
Answer:
ताराबाई व शाहूमहाराज यांचे युद्ध साताऱ्यात झाले होते
Answered by
5
Answer:
शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी कलह सुरू झाला ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड–कडूस येथे लढाई झाली. ताराबाईच्या ताब्यात असलेले गड शाहूने घेतले. बाळाजी विश्वनाथाने ताराबाईच्या पक्षातील चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, खटावकर इ.
Similar questions