ताराबाई व शाहू महाराज यांचे युध्द कोठे झाले
Answers
Answered by
7
Answer:
१२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड-कडूस येथे ताराबाई व शाहू महाराज यांच्यात लढाई झाली. ... त्यानंतर ताराबाई सातारा येथे राहण्यासाठी गेल्या.
Answered by
0
Answer:
पुढे त्यास संमती देण्याचा प्रयत्न झाला; पण तो निरुपयोगी ठरला. शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी कलह सुरू झाला ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड–कडूस येथे लढाई झाली.
Similar questions