Geography, asked by rohandhabugade950, 8 months ago

त्रिभुज प्रदेश हे कोणत्या स्वरुपाचे भुरुप आहे​

Answers

Answered by StutilaakPal
39

Answer:

त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.

Answered by shirkeprabhakar13
2

Answer:

ज्ञतछे़झक्षरखथगजघथथढढजयफतजबे

Similar questions