Math, asked by aditykamble879, 7 months ago

त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिकांतील अंतर
किती हे सकारण लिहा.​

Answers

Answered by bpadmaja5545
10

Answer:-

स्पर्शिकांमधील अंतर 9 सेमी आहे.

Attachments:
Similar questions