त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात त्यांच्या केंद्रातील अंतर किती
Answers
Answered by
15
Answer:
dile ahe- pahili trijya - 5.5 cm
dusari trijya - 3.3 cm
donhi vartul ekmekana sparsh kartat . mhanun
pahili trijya + dusari trijya = kendratil antar
5.5 + 3.3 = 8.8 cm
Answered by
0
Step-by-step explanation:
दोन वर्तुलेळे परस्पंराना बाहेरून किंवा आतून
स्पर्श करू शकतात
. वतुळकेंद्रतिल अंतर =5.5 +3.3 किंवा 5.5 -3.3
= 8.8 किंवा 2.2
Similar questions