Math, asked by vedprakash1911, 3 months ago

त्रिकोणाची प्रत्येक बानू दिली आहे, त्यावरून त्रिकोण काटकोन
त्रिकोण आहे का? ते ओळखा
40,30,20​

Answers

Answered by borhaderamchandra
0

Answer:

नाही

Step-by-step explanation:

पायथा गोरस चे प्रमेय वापरून पाहू

40 वर्ग= 1600

30 वर्ग + 20 वर्ग

900+400

=1300

1600 आणि 1300 हे समान नाहीत त्यावरून आपण म्हणू शकतो

हा काटकोन त्रिकोण

नाही

Similar questions