Math, asked by jassmeet7036, 1 month ago

त्रिकोणाचे दोन कोन अनुक्रमे 30 व40 असतील तर तिसर्या कोनाचे माप किती?

Answers

Answered by shindeshivkanya80
6

Answer:

त्रिकोनच्या कोणाच्या मापाची बेरीज १८० असते .

३०+४०+x =१८०

७०+x=१८०

१८०-७०=x

x=११०

तिसऱ्या कोणाचे माप= ११०

pleased mark as brain list

Similar questions