Math, asked by shubhamdaswadkar162, 1 month ago

त्रिकोणाचे दोन कोन अनुक्रमे 30° व 40° असतील तर तिसऱ्या कोनाचे माप काढा?​

Answers

Answered by bhandareswamini
11

Step-by-step explanation:

30° + 40°+ x= 180°

70° + x= 180°

x=180°-70°

x=110°

3 rd side of triangle is 110°

Answered by rajraaz85
1

Answer:

दिलेल्या त्रिकोणात तिसऱ्या कोनाचे माप ११०° असेल.

प्रश्नात दिलेली माहिती:

एक त्रिकोण आहे ज्यात एका कोनाचे माप ३०° व दुसऱ्या एका कोनाचे माप ४०° आहे. तिसऱ्या कोनाचे माप x° आहे असे मानू.

आपल्याला माहित आहे कि त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज १८०° असते.

म्हणून,

३०°+४०°+x° = १८०°

७०° + x° = १८०°

x° = १८०°-७०°

x° = ११०°

म्हणून, त्रिकोणात तिसऱ्या कोनाचे माप ११०° डिग्री असेल.

Similar questions