Math, asked by shubhamdaswadkar162, 2 months ago

त्रिकोणाचे दोन कोन अनुक्रमे 30° व 40° असतील तर तिसऱ्या कोनाचे माप काढा?​

Answers

Answered by Sauron
77

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

  • त्रिकोणाचा पहिला कोन = 30°
  • त्रिकोणाचा दुसरा कोन = 40°

शोधायचे आहे :

  • त्रिकोणाच्या तिसऱ्या कोनाचे माप

स्पष्टीकरण :

  • पहिला कोन = 30°
  • दुसरा कोन = 40°
  • तिसरा कोन = ??

समजा,

मानूया, तिसरा कोन = x

जसे की,

आपल्याला माहिती आहे,

त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180° असते.

दिलेल्या प्रश्नांनुसार,

⇒ 30° + 40° + x = 180°

⇒ 30 + 40 + x = 180

⇒ 70 + x = 180

⇒ x = 180 - 70

x = 110

तिसरा कोन = 110°

त्रिकोणाचे दोन कोन अनुक्रमे 30° व 40° असतील तर तिसऱ्या कोनाचे माप 110° एवढे होईल.

Answered by aashishukla9981
26

Step-by-step explanation:

मानूया, तिसरा कोन = x

जसे की, सर्वज्ञात आहे,

त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180° असते.

  प्रश्नांनुसार,

30° + 40° + x = 180°

30 + 40 + x = 180

70 + x = 180

x = 180 - 70

 x = 110

तिसरा कोन = 110°

म्हणजेच,

त्रिकोणाच्या तिसऱ्या कोनाचे माप 110° 

Similar questions