Math, asked by vikasjadsav1962, 1 month ago

*त्रिकोणाचे दोन कोन अनुक्रमे 70° व 60° मापाचे आहेत , तर उरलेल्या कोनाचे माप किती ?* 1️⃣ 50° 2️⃣ 130° 3️⃣ 10° 4️⃣ 70°​

Answers

Answered by itsPapaKaHelicopter
28

उत्तर

  • योग्य निवड आहे 2️⃣ 130°

स्पष्टीकरण:

= 70 + 60

=130

म्हणून जर आपण 70° आणि 60° जोडले तर आपल्याला 130° मिळेल

 \\  \\  \\  \\ \sf \colorbox{lightgreen} {\red★ANSWER ᵇʸɴᴀᴡᴀʙ⌨}

Answered by Sauron
59

उत्तर :

पर्याय क्रमांक (1) 50°

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

  • त्रिकोणाचा पहिला कोन = 70°
  • त्रिकोणाचा दुसरा कोन = 60°

शोधायचे आहे :

त्रिकोणाच्या उरलेल्या कोनाचे माप

स्पष्टीकरण :

  • पहिला कोन = 70°
  • दुसरा कोन = 60°
  • उरलेला कोन (तिसरा कोन) = ??

समजा,

मानूया, उरलेला कोन (तिसरा कोन)= x

जसे की,

आपल्याला माहिती आहे,

त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180° असते.

★ दिलेल्या प्रश्नांनुसार,

⇒ 70° + 60° + x = 180°

⇒ 70 + 60 + x = 180

⇒ 130 + x = 180

⇒ x = 180 - 130

⇒ x = 50

उरलेला कोन (तिसरा कोन) = 50°

∴ त्रिकोणाचे दोन कोन अनुक्रमे 70° व 60° मापाचे आहेत , तर उरलेल्या कोनाचे(तिसरा कोनाचे) माप 50° एवढे होईल.

Similar questions