Math, asked by micro88088, 3 months ago

त्रिकोणाच्या सर्व शिरोबिदुतून जाणाऱ्या वतुळाला काय म्हनतात​

Answers

Answered by borate71
4

Answer:

त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदुंतून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ असे म्हणतात.

Similar questions