India Languages, asked by ujwaldarda, 5 months ago

तारीख व वार पाहण्यासाठी भिंतीला लावतात' या कोड्याचे योग्य उत्तर कोणते ?

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

तेथ प्रवृत्तितरुच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनि॥१५३॥

तो योग असाआहे की, ज्याच्या प्रवृत्तिरूपी वृक्षाखाली कोट्यावधि निवृत्तीरूपी मोक्षफळेदृष्टीस पडतात. प्रवृत्ती म्हणजे भौतिक व्यवहार. आपण या जगतात आलो आहोत, तेच मुळी विशिष्ट कार्य करून विश्वकार्याला हातभार लावण्यासाठी. प्रवृत्तीविना हे शक्यनाही. आपली कर्तव्यकर्मे व स्वधर्मपालनयज्ञ यांत कोठेही बाधा येऊ न देता, त्यांत न गुंतता अलिप्त राहून, अध्यात्म साधावे, असे यांत अभिप्रेत आहे. संत कबीर, संत एकनाथ, चोखामेळा आदि अनेक संत गृहस्थी सांभाळून स्वधर्माचे पालन सुयोग्य करीत, अध्यात्म अनुसरणारे होते. वाट्याला आलेली गलिच्छ कामे करूनसुद्धा चोखामेळा सारखा संत परमोच्चअवस्थेला पोचला. ज्ञानेश्वरांनी अध्याय पांचमध्ये हेच सांगितले आहे की संन्यास घेणे किंवा संसार सोडून हरी, हरी करीत बसणे ही निवृत्ती नव्हे तर प्रवृत्ती साधित कोठेहीअलिप्त न होणे, हेच आत्मभान न सोडणे होय.  अध्यात्म याचाअर्थ, आपल्या निजस्वरूप असलेल्या स्वत:कडे पाहणे. स्व:तकडे पाह

Explanation:

Similar questions