Art, asked by sandeepnarote61170, 9 days ago

त्रिं. ना. आत्रे यांच्या दृष्टीने ग्रामविभागाचे नि:संदिग्ध वैशिष्ट्ये कोणते?​

Answers

Answered by ashabhardwaj9699
0

Answer:

hi there I am biggest thing

Answered by syedtahir20
0

मुलकी खात्यात नोकरीला असल्याने आत्र्यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचे जवळून व बारकाईने निरीक्षण केले, त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून गावगाडा नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ १९१५ साली प्रसिद्ध झाला. प्रामुख्या[१]ने शेतकरी आणि शेतीचे अर्थशास्त्र हा या पुस्तकाचा विषय आहे. 'गावगाडा'मध्ये त्या काळची विशिष्ट लहेजा असलेली भाषा आहे. त्या काळाच्या अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा समावेश या पुस्तकात आहे. त्यांतून मराठी ग्रामसंस्कृतीचा विविधांगी परिचय करून दिला आहे. ह्या पुस्तकाने मराठी सामाजिक शास्त्रीय वाड्मयात मोलाची भर घातली आहे.

काळी, पांढरी, खेडे, मौजे, कसबा पेठ. कुणबी इ. विषयांबद्दलची माहिती या पुस्तकात आली आहे.

Similar questions