'त्रिपिटक किस धर्म का प्रमुख ग्रन्थ है?
है?
Answers
Answered by
1
Answer:
त्रिपिटक हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे.
Answered by
0
Explanation:
Oooooooooooooooooooooooo
Similar questions