Science, asked by nitalpatel315, 16 days ago

____ट्रीस फाउंड ऑन द सी बीच इन जगन्नाथ पुरी​

Answers

Answered by Jiya0071
0

Answer:

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे हिंदु धार्मिक स्थळ आहे. येथे भगवान जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. हे मंदिर भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी या शहरात स्थित आहे.या मंदिरांमध्ये तीन मुख्य देवता आहेत भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बलभद्र व त्यांची बहीण सुभद्रा.

Similar questions