India Languages, asked by xd43muskanguptasiws, 4 months ago

९)त्रासदायक : सुखद :: हळूहळू:
१०) संस्कृतचा : श्लोक :: गणिताची:
११) वचन बदला - विद्यार्थी [ ], दिवस [ 11
१२)गुरे बांधण्याची जागा -
१३)गुरुजींनी दिलेला मोलाचा सल्ला -
१४) निरंजन गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता कारण-
१५) निरंजन चे गुणविशेष-​

Answers

Answered by yashingale515
1

Answer:

९) जोरजोरात.

१०) सूत्र.

११) विद्यार्थी, दिवस.

१२) गोठा.

१३) मार्गदर्शन.

Similar questions