CBSE BOARD X, asked by rajnandiniraut14, 5 days ago

त्रिशूळ या शब्दाचा विग्रह आणि समास ओळखा​

Answers

Answered by nehagneha72
0

Answer:

बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात. उदा. वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव. पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे. पंचवटी – पाच वडांचा समूह समासाचे मुख्य 4 पडतात. 1. अव्ययीभाव समास 2. रुष समास 3. समास 4. बहु समास

hp u understand my. answer right

Similar questions