Sociology, asked by tushar8740, 1 year ago

'तिरुवनंतपूरम' या शब्दातील अक्षरांना डावीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक
मूळसंख्या असतील?​

Answers

Answered by sachinj
1

Answer:

रु,व,त,र

Explanation:

ति रु व नं त पू र म

1 2 3 4 5 6 7 8

Similar questions