India Languages, asked by ushahursale, 9 months ago

तारेवरची कसरत करणे = वाक्यात उपयोग करा​

Answers

Answered by abhijitchoudhari5
29

Answer:

राम पैसे कमविण्यासाठी तारेवरची कसरत करत होता

Answered by franktheruler
3

तारेवरची कसरत करणे ,वाक्यात उपयोग खलील प्रमाणे केला आहे.

तारेवरची कसरत करणे - खूप परिश्रम करणे.

गरीब लोक आपल्या पोट भरण्यासाठी

तारेवरची कसरत करतात .

वाक्य प्रचारांची अन्य उदाहरणे

1. अवलंब करणे - स्वीकारणे

गुरुजी नी दिलेल्या ज्ञान सर्वानी अवलंब केला.

2.. निश्चय करणे - ठाम राहणे

मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय केला.

3. अवगत असणे - माहित असणे

राजू परिक्षेत प्रथम येणार या बातमीशी मी अवगत

होती .

#SPJ3

Similar questions