Science, asked by rv918035, 1 year ago

तारकपातळी संकल्पना घटकांची स्पष्ट करा?? ​

Answers

Answered by kiran0003
1

Answer:

ही

फ़ाइन तो brainliest मार्क कर देना और फोल्लोव भी करना ठीक

Explanation:

आकलन शक्ती आणि तर्क करणे यांची वेगवेगळी संकल्पना आहे,

आकलन (comprehension)

मेंदूची अभ्यास ग्रहण करण्याची क्षमता म्हणजेच आकलन शक्ती, काही अडथळा न येता विषयांचे आकलन सहज होते.

मुळातच 'आकलन' म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एखादा वाचलेला भाग आपल्याला मुळातून कळणे म्हणजे आकलन होय. 

जसें एखाद्या महनीय व्यक्तीच्या चरित्रावर उतारा असेल तर त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, दृष्टिकोन आणि सरतेशेवटी तो व्यक्ती कसा होता याचा अंदाज बांधावा. आकलनक्षमता ही एका रात्रीत वाढत नाही. ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, म्हणून जास्तीत जास्त वाचन करून त्यावर चिंतन केले, तर आकलनाकडे कल वाढेल. 

तर्क (Logic)

तर्क म्हणजे आम्हाला आधीच काय माहित आहे यावर दिलेल्या माहितीनुसार त्याची तुलना करून एक निष्कर्ष शोधण्यासाठीची एक पध्दत आहे. हे कौशल्य साधारणपणे नैसर्गिक किंवा उपजत आहे. ते सराव आणि रोजच्यारोज वाचून त्यामध्ये सुधारणा केले जाऊ शकते. तर्क परिस्थिती विविध पातळीवर असू शकते, कधी कधी काही सेकंदात निष्कर्ष शोधू शकतो आणि कधी कधी हे निराकरण करण्यासाठी एक अशक्य काम दिसते.

       तर्क कौशल्य हे दैनंदिन जीवनात आवश्यक आहे: एखाद्या समस्येला कश्या प्रकारे सामोरे जावे आणि सोडवावे, सकारात्मक आणि नकारात्मक परिस्थितीत फरक शोधणे, आणि शक्य असलेल्या पर्यायामध्ये आणि अधिकतेने पर्याय निवडण्यासाठी त्यांचा वापर करतो.

Similar questions