Art, asked by ks2511884, 3 months ago

तोरण' ही कविता कोणत्या कविता संग्रहातील आहे?​

Answers

Answered by sunilbhurani
0

Answer:

प्रा. वा. ना. आंधळे यांचा 'फर्मान आणि इतर कविता' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या संग्रहात एकूण ८० कविता आहेत. काळ बदलला की परंपरा बदलते. आणि मग समाजातील स्थित्यंतरे नवी वळणे निर्माण करत असतात.

Hope it helps you

Please mark me as Brainiest

Answered by franktheruler
0

तोरण' ही कविता " फर्मा आणि इतर" या कविता संग्रहातील आहे.

  • या कविता संग्रहात 80 कविता आहे.
  • हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.
  • हा कविता संग्रह प्रा. वा. ना. आंधळे यांचा आहे.
  • तोरण या कवितेत कवि म्हणतो की मला माहित नाही या जगात माझे किती क्षण उरले आहे आणि माझ्या धुऴीचे किती कण राहिले इथे ?

#SPJ3

Similar questions