ताऱ्यांची निर्मिती कशी होते?
Answers
Answered by
0
Answer:
ओरायन तारकासमूह किंवा ज्याला मृग नक्षत्र म्हंटल जाते त्यातील प्रत्येक ताऱ्यांचा आपण अभ्यास केला. आधी सांगितलं त्या प्रमाणे ओरायन तारकासमूह हा फक्त त्याच्या ताऱ्यासाठी प्रसिद्ध नाही तर अजून एका वेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती गोष्ट म्हणजे ओरायन नेब्युला. ओरायन नेब्युला हा उघड्या डोळ्यांनी बघता येणारा पूर्ण विश्वातील एकमेव नेब्युला आहे. अगदी सहजपणे आपण त्याला ओरायन तारकासमुहात उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. पण त्याचं सौंदर्य बघायचं असेल तर त्याला टेलिस्कोप शिवाय पर्याय नाही.
Similar questions