Science, asked by saniyas2686, 11 months ago

ताऱ्याच्या लुकलूकण्या चे कारण काय

Answers

Answered by meghakulkarni548
0

Answer:

(1) हवेच्या सतत होणाऱ्या हालचालीमुळे, तसेच हवेच्या घनतेत व तापमानात होणाऱ्या बदलामुळे वातावरण अस्थिर असते. वातावरणातील हवेचा अपवर्तनांक उंचावरून जमिनीकडे येताना वाढत जातो. त्यामुळे तान्याची आभासी स्थितीही अस्थिर असते. विव्यात सतत किंचितसा बदल होत असतो. अशा प्रकारे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते. त्यामुळे ते लुकलुकताना दिसतात

(2) ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह पृथ्वीपासून फार कमी अंतरावर असतात. त्यामुळे ग्रहांचे वर्तन असंख्य बिंदू प्रकाशस्रोतांच्या समूहासारखे असते काही बिंदूंचे स्थानही बदलते, पण ग्रहांचे सरासरी स्थान बदलत नाही. एखादया बिंदूसोताकडून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता कमी झाली तरी दुसऱ्या एखादया बिंदूयोताकडून येणाऱ्या प्रकाशाची प्रखरता वाढते. अशा प्रकारे ग्रहांचे सरासरी स्थान व सरासरी प्रखरता स्थिर राहिल्याने ते लुकलुकताना दिसत नाहीत.

Explanation:

I HOPE THE ANS WELL HELPFULL FOR YOU

THANK YOU

Answered by payalchatterje
0

Answer:

ताऱ्याच्या लुकलूकण्या चे कारण:

तारों का टिमटिमाना तारा-प्रकाश के वायुमंडलीय अपवर्तन के कारण होता है। वायुमंडल कई परतों से बना है और अपवर्तनांक जो तारे से आने वाली प्रकाश किरणों के इस पथ के कारण लगातार बदलते रहते हैं, लगातार अपना रास्ता बदलते रहते हैं। परिणामस्वरूप जितनी किरणें प्रवेश करती हैं, आंख की पुतली समय के साथ बदलती रहती है और तारे टिमटिमाते हुए दिखाई देते हैं। यदि आप अंधेरी रात में तारों को देखते हैं, तो आप देखेंगे कि प्रकाश के ये चमकीले बिंदु टिमटिमाते हुए दिखाई देते हैं। वास्तव में, तारे वास्तव में टिमटिमाते नहीं हैं: वे पृथ्वी पर हमारे दृष्टिकोण से ऐसा करते दिखाई देते हैं।

यह हिन्दी भाषा का प्रश्न है।

हिंदी भाषा के दो और प्रश्न:

1) https://brainly.in/question/4930531

2) https://brainly.in/question/12707257

Similar questions