Science, asked by patilswapnali222, 9 months ago

त्सुनामी कोणत्या भाषेतील आहे​

Answers

Answered by Anonymous
1

❥︎\huge\underline\bold\red{AnswEr}

_________________________

  • त्सुनामी जापानी भाषेतील शब्द आहे.

______________________________________

❥︎\underline\bold\pink{अधिक माहिती}

______________________________________

  • समुद्रतळाशी झालेला भूकंप ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुनामीच्या मोठा लाटा तयार होतात.
  • सुनामीची सुनामी ची वारंवारता एक मिनिट पासून एक तास पर्यंत असू शकते, कारण त्याची तरंगलांबी जास्त असू शकते.
  • त्यामुळे त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील व्याप्ती व लाटांचे पाणी हे साधारण प्रमाणापेक्षा जास्त असू शकते.
  • सुनामी लाटा सलग एकामागोमाग येत असतात आणि वेगवान असतात.

______________________________________

 &lt;font color = </em><em>pink</em><em> &gt;

Be Brainly ☺️.....

Similar questions