त्सुनामी लाटां विषयी माहिती लिहा
Answers
Answer:
त्सुनामी समुद्राच्या तळाशी उद्भवणाऱ्या भूकंपामुळे पाण्याचे विस्थापन झाल्यामुळे समुद्राच्या तळाशी उद्भवणारी पद्धतशीर लाटा होणारी मालिका आहे. जेव्हा त्सुनामी येते तेव्हा त्याची उंची जास्त नसते, परंतु ती किनाऱ्याजवळ पोहोचताच त्याची उंची वेगाने वाढते आणि ती प्रचंड लाटाच्या रूपात बदलते आणि भयंकर रूप घेते.
Answer:
सुनामी म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरीत होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे सुनामी निर्माण होवू शकतात.
सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" हा शब्द कोळ्यांत प्रचलीत होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत; त्यामुळे हे नाव देण्यात आले.
Explanation:
hope it helps u