त ३ साठी पूचना :-खालील उतारा वाचा. त्याखाला माणसाच्या बोलण्यावरून त्याचे शिक्षण, संस्कृती, परंपरा इत्यादी संबंधी माहिती पटकन का अनेक कामे होऊ शकतात. पशु-पक्ष्यांना बोलता येत नाही. एका विशिष्ट आवाजापलीकडे ते उसका नाहीत. भाषा ही ईश्वराकडून माणसाला मिळालेली अपूर्व देणगी आहे. मनुष्य भाषा बालू शकता भाषेद्वारे तो आपले विचार व्यक्त करतो. गुरुत्वाकर्षणापेक्षाही गोड बोलण्याचे आकर्षण मोठे आहे.) माणसे एकमेकांच्या जवळ येतात. तर कटू शब्दांनी एकमेकांपासून दूर जातात. म्हणून कोणाचाही दोन शत्रूलाही प्रेमाने जिंका.
• ईश्वराकडून माणसाला मिळालेली अपूर्द देणगी कोणती ? (1) बुद्धी (3) आवाज (4) प्रेम
• शत्रूला जिंकण्याचा कोणता मार्ग या उताऱ्यात सांगितला आहे ? (1) ट्वेषाने (2) लढाई करून (3) गोड बोलून 14) प्रेमाने
• उताऱ्यावरून असत्य विधान कोणते ? 11) कटू बोलण्याने शत्रूत्व नष्ट होते. (2) बोलण्यावरून माणसाचे शिक्षण, संस्कृती (3) भाषेद्वारे मनुष्य विचार व्यक्त करतो. (4) मधुर बोलण्याने माणसे जोडता येतात.
Answers
Answered by
13
1) ईश्वराकडून माणसाला मिळालेली अपूर्द देणगी कोणती ?
भाषा
__________________________________
2) शत्रूला जिंकण्याचा कोणता मार्ग या उताऱ्यात सांगितला आहे ?
प्रेमाने
___________________________________
3) उताऱ्यावरून असत्य विधान कोणते ?
कटू बोलण्याने शत्रूत्व नष्ट होते.
Answered by
0
Answer:
1) ईश्वराकडून माणसाला मिळालेली अपूर्द देणगी कोणती ?
:- भाषा
__________________________________
2) शत्रूला जिंकण्याचा कोणता मार्ग या उताऱ्यात सांगितला आहे ?
:- प्रेमाने
___________________________________
3) उताऱ्यावरून असत्य विधान कोणते ?
:- कटू बोलण्याने शत्रूत्व नष्ट होते.
Similar questions