ती३: (स्वमत/अभिव्यक्ती)
• आगगाडी पहिल्यांदा धावली तेव्हा तुम्ही हजर होता, अशी कल्पना करून तुम्हांला काय वाटले ते लिहा.
Answers
Explanation:
अभिव्यक्ती म्हणजे विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करता येणे. व्यक्त करण्याची प्रेरणा ही प्रत्येक सजीवाला जन्मतः मिळालेली नैसर्गिक/दैवी देणगी आहे.[१]
सजीवांचे एखादी गोष्ट व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्तीचे प्रकटीकरण करणे ; म्हणजे स्वतःच्या गुण अथवा अभिरूचीप्रमाणे एखादी गोष्ट एक किंवा अधिक माध्यमातून किंवा मार्गाने प्रकट करणे होय.[ संदर्भ हवा ] जीवनसंघर्षाची गरज,भावना,क्षमता,कला, या व्यक्त किंवा अविष्कारीत केल्या जाऊ शकतात त्याकरिता संवाद लेखन, विविध कलांची माध्यमे उपलब्ध होतात.जवळपास सर्वच सजीव कोणत्या न कोणत्या मार्गाने विविध गोष्टी व्यक्त करण्याकरिता अथवा अभिव्यक्क्तीचे प्रकटीकरण करण्याकरिता धडपडत असतात.
वनस्पतींना सुद्धा सभोवतीच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याकरिता तसेच कीटकांना आकर्षित करून घेण्याकरिता जीवनसंघर्षाची गरजम्हणून स्वतःचे रूप आणि गंध या मार्फत अभिव्यक्त व्हावयास लागते.मनुष्येतर प्राणी मात्र सभोवतीच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याकरिता तसेच विरुद्ध लिंगी सजीवास आकर्षित/प्रभावित करण्याकरिता जीवनसंघर्षाची गरजम्हणून स्वतःचे रूप,आवाज, स्पर्श आणि गंध या मार्फत अभिव्यक्त होतोच त्या शिवाय स्वतःच्या भाव भावनांची जाणीव स्व-समूहात देण्याकरिता आवश्यक संवादाची निर्मितीही करू शकतो.
इतर प्राणीमात्रांपेक्षा मानवात शरीररचनेसुद्धा विचारक्षमता,.., वैशिष्ट्ये आणि भाषा,..., कौशल्ये अधिक आढळतात जी त्याला आपले आचार,विचार, भाव भावना आणि आशय माध्यमे,साधने आणि तंत्र सहाय्याने प्रकट करण्यास सहाय्यभूत ठरतात.यामुळे मानवी जीवनातील, व्यक्तींच्या, कुटुंबाच्या, समूहांच्या संस्कृती,कायदा,शासनप्रणाली अशा असंख्य जीवनप्रणालींवर मानवी अभिव्यक्ती अभिव्यक्त करण्याच्या क्षमतेचा परिणाम होत असतो.
आनंद, खेद, दुःख, प्रेम, भावना, मत, विचार, शोक, हर्ष इत्यादी व्यक्त करणे म्हणजे, मनात असलेल्या या भावना शब्दरूपात उघड करणे. या गोष्टी हेतुपूर्वक केल्या नाहीत तरी त्या नजरेतून, वागणुकीतून किंवा चेहर्यावरील भावमुद्रांनी व्यक्त होऊ शकतात. औदासीन्य, कारुण्य, क्रौर्य, जिव्हाळा असल्या काही गोष्टी व्यक्त करता येत नाहीत, तर त्या फक्त व्यक्त होतात. तर सुख, शौर्य असल्या गोष्टी ना व्यक्त करता येत ना होत.[ संदर्भ हवा ]
Answer:
अभिव्यक्ती म्हणजे विचार आणि भावना व्यक्ती व्यक्ती करण्यात